रिझर्व बँकची प्रतिक्रिया –अग्रलेख लोकसत्ता | निष्क्रियांची सदिच्छा | –१६.०३.२०१८

अस्तित्वावरच जेव्हा नाकर्तेपणाचे प्रश्नचिन्ह उभे राहते तेव्हा अशक्तातील अशक्तदेखील ताठ उभा राहतो आणि निकराचा प्रतिहल्ला करतो. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी नेमके हेच केले.