नवा हुकूमशहा– विशेषत समाजमाध्यमांत आपल्या विरोधी वातावरण तयार होऊ नये याविषयी जिनिपग कमालीचे दक्ष आहेत–अग्रलेख लोकसत्ता ..27.02.2018

शेजारी देशात हुकूमशहा निर्माण होणे हे सर्वार्थाने भयंकर आणि चिंताजनकच.. पक्षाचा नेता हा स्वतस पक्षापेक्षा मोठा मानू लागला की त्यातून फक्त हुकूमशहा निर्माण होतो. असा