- आयकर विवरणपत्र फार्म —बऱ्याचशा श्रेणीसाठी –बदलले गेले आहेत.
- खालील लिंक्स आपणास मदतीच्या होतील.
कृपया खालील स्टेप्स follow कराव्यात.
- टीडीस प्रमाणपत्र
- फॉर्म २६AS
- कराची रक्कम काढावी
- विवरण पत्र दाखल करावे
सविस्तर माहितीसाठी खालील लिंक क्लिक करावी.
via Income tax return: How to file ITR for FY 2016-17 and all the links you need