- तसेच एसएमएस सुविधा सुरु केली जात आहे. त्यामुळे आयकर विभागास करदात्या बरोबर नोटीस बाबत संवाद साधणे सोपे जाणार आहे.
- एकूण PAN धारक २९ कोटी आहेत.
- आयकर खाते ई-फाइलिंग पोर्टल सुरु करत आहे. त्यायोगे सर्व कार्यवाही ऑनलाइन होणार आहे.
via Income Tax: I-T’s just a click away; Tax scrutiny reply set to get easier