- सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स —१ जुलै २०१७ पासून आयटीआर साठी आधार आवश्यक आहे –
- जर आपणास पण काढावयाचे असेल — १ जुलै पासून –तरीदेखील आधार आवश्यक आहे
- आहे तो पॅन रद्द होणार नाही
- ज्यांच्याकडे आधार नाही पण पॅन आहे त्यांचे पॅन —बँकिंग व्य्वावारासाठी व इतर आर्थिक व्यवहारासाठी —चालू शकेल.
via From July 1, Aadhaar ‘must’ for filing tax returns, obtaining new PAN: CBDT | Business Standard News