- कर्जबाजारी ऑटो कंपोनेंट कंपनीचा एकूण तोटा २५३३ कोटी इतका झाला आहे. [ ३१ मार्च २०१७ ]
- महसूल १९६६ कोटी रुपये
- मुख्य कारण — ज्यादा वित्त खर्च–१३०५ कोटी रुपये
- कंपनीचे एकूण कर्ज १३००० कोटी रुपयाच्या आसपास असावे असा अंदाज आहे.
- कंपनीचे आतापर्यंतचे प्रयत्न — परदेशी व देशी मालमत्ता विकून कर्ज कमी करण्याचे —यशस्वी होऊ शकले नाहीत.
via Amtek reports loss of Rs 2,533 crore in FY17 | Business Standard News