- मुख्य कारण special credit transfer स्कीम फक्त उत्पादन करणारयाच लागू आहे.
- Transition Rules–प्रमाणे २५००० पेक्षा जास्त किंमत असणाऱ्या मालावर भरलेला अबकारी कराचा [ excise ] परतावा [ क्रेडीट ] पूर्ण मिळणार आहे. पण अशा मालाचे tracking करता आले पाहिजे म्हणजेच chassis नंबर किंवा इतर कोणताही identification नंबर असणे आवश्यक आहे. अशी सुविधा फक्त उत्पादित मालावरच असू शकते.
- म्हणून जे व्यापारी — आयात केलेला माल विकत आहेत—त्यांना —-central जीसटी वर – —deemed क्रेडीट ६०% किंवा ४०% ——-मिळणार आहे [ depending on the tax rate levied on the products ]
via GST: GST: Imported goods may turn costlier – The Economic Times