सुप्रीम कोर्टाचे म्हणणे आहे की आधार मुळे भ्रष्टाचार कमी होईल–तसेच काळा पैसा कमी होईल. . —सविस्तर माहितीसाठी इकॉनॉमिक टाइम्स मधील बातमी वाचावी.

  1. बनावट  पॅन हुडकण्यासाठी  आधार हे योग्य हत्यार आहे. सरकारी सूत्रानुसार एकंदर व्यक्तिगत बनावट   पॅन ची संख्या १०.५२ लाख एवढी प्रचंड आहे. एकूण संख्या ११.३५ लाख आहे .
  2. तसेच दहशतवाद व इतर गुन्हे थोपण्यासाठी काही प्रमाणात आधार चा उपयोग होईल

 

 

 

 

via AADHAAR: Aadhaar a measure to tackle corruption, black money: Supreme Court – The Economic Times

Leave a Reply