कागद उत्पादक चे वाईट दिवस संपले ——सविस्तर माहितीसाठी Business Standard मधील बातमी वाचावी.

  1. मुख्य कारण कच्च्या मालाच्या किमती उतरल्या आहेत. [ लगदा आणि कोळसा सहित ]
  2. तसेच मागणी देखील वाढली आहे.
  3. कच्च्या मालाचा खर्च २०१५ मध्ये ५८% होता तो आता ५६% वर आला आहे.

 

via Worst is over for paper producers as raw material prices drop | Business Standard News

Leave a Reply