आर्थिक पॅकेज–अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थराज्यमंत्री –महाराष्ट्र टाइम्स

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी ‘आत्मनिर्भर भारत अभियाना’च्या आर्थिक पॅकेजच्या तपशिलाचा दुसरा टप्पा जाहीर करताना, मुख्य भर ग्रामीण अर्थकारणावर ठेवला आहे.

1 1,650 1,651 1,652 1,653 1,654 2,415