via Cyberespionage and ransomware emerging as biggest threats as per Verizon’s 2017 Data Breach Investigations Report – The Economic Times
via PayTM Payments Banks: Paytm to pump in Rs 10,000 crore into banking, financial services – The Economic Times
via medical bills: Hospitals can’t hold patients hostage for unpaid bills: Delhi High Court
via real estate: Four Indian cities to get highest realty investment in Asia-Pacific region: Report
via RERA: Why are builders in a hurry to get the Occupancy Certificate before RERA kicks in from May 1?
via advances: You can withdraw EPF for treatment without doctor certificate
फ्लिपकार्टचे ग्रोस विक्री अमेझान च्या तुलनेत जास्त आहे का ?
सविस्तर माहितीसाठी Economic Times of India मधील बातमी वाचावी अशी विनंती आहे
इटली आतापर्यंतचे सर्वात मोठे व्यापारी शिस्तमंडळ भारत गुंतवणूक काय करता येईल त्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवत आहे —
सविस्तर बातमीसाठी वाचा — Economic Times
२०१७ पर्यंत windows 10 चा वापर ८५% व्यावसायिक करतील
सविस्तर बातमीसाठी वाचा Financial Express
शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावयाचे झाले तर त्याची किमत काय चुकवावी लागेल ? सकल उत्पन्नाच्या २%
सविस्तर बातमीसाठी वाचा Financial Express
उबेर व ओला सारखा कंपनी मधील चालकाचे स्थान तात्पुरत्या कराराचे आहे की मालक कामगार या नात्याचे आहे ?
सविस्तर बातमीसाठी Financial Express मधील बातमी वाचावी अशी विनंती आहे
भारतीय भाषातून online पेमेंट करण्याऱ्या ग्राहकांची संख्या ४.७ कोटी आहे . ही संख्या १७.५ कोटी इतपर्यंत जाईल असा अंदाज आहे . ४.७ कोटी पैकी हिंदी भाषेचा उपयोग online पेमेंट साठी करणाऱ्यांचा सहभाग ५०% इतका आहे.
सविस्तर माहितीसाठी Financial Express मधील बातमी वाचावी अशी विनंती आहे
घर घेताना ९०% रक्कम EPF मधून काढणे श्रेयस्कर आहे की घरासाठी कर्ज काढणे जास्त उपयोगी आहे ?
सविस्तर बातमीसाठी वाचा Financial Express
आता तुम्ही घरासाठी घेतलेले कर्जाचे हफ्ते तुमच्या PF खात्यातून भरू शकता का ?
सविस्तर बातमीसाठी वाचा Financial Express
सरकार दरबारी आर्थिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर करण्याचे योजले जात आहे –हे खरोखरच झाले तर आपल्या गुंतवणुकीवर काय परिणाम होईल ?
सविस्तर बातमीसाठी वाचा Financial Express
GST अमलात आल्यावर कोणते ७ मुख्य फायदे होऊ शकतात ?
सविस्तर बातमीसाठी वाचा Financial Express
रिझर्व बँकेने अडचणीत असलेल्या बँकांना काही जास्तीचे नियम लावायचे ठरवले आहे. त्यातले एक महत्वाचा नियम म्हणजे prompt corrective action— या द्वारे dividend देणे , अजून शाखा ऊघडने अशी बंधने येऊ शकतात. IOB, IDBI, BoI & UBI या बँकांना ही बंधने लागू शकतात
सविस्तर माहिती साठी Financial Express मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे
चीन मध्ये उत्पादन क्षमता कमी झाल्यामुळे ५००००० कामगार जास्तीचे झाले. चीन त्यांना परत प्रशिक्षण देऊन इतर क्षेत्रातील कामासाठी देत आहे
सविस्तर बातमीसाठी वाचा Financial Express
via APMC Act revamp: A sound initiative
via emotional eating: Is emotional eating your dietary downfall? Blame your parents