🙏आपल्या वडिलांच्या स्मारकामुळे –स्मशानभूमी चा एक भाग बंद रहात होता. म्हणुन Odisha मुख्य मंत्र्यांनी स्मारक पाडण्यास सागितले व अशा तर्‍हेने लोकांच्या भावनेचा आदर राखला सौजन्य सकाळ 18.5.23

🙏एक सुन्न करुन टाकणारे चित्र — स्वतःचा जीव धोक्यात घालून-एकीकडे 5 जीव वाचवून देखील 60 वर्षाचा तरुण [ तरुण आदराने म्हंटले आहे] समाधानी नाही कारण दोन जीव वाचवू शकला नाही आणि शेजारचे चित्र –अजूनही लोक अपघाता पासून काही शिकत नाहीत हे दर्शवणारे आहे [2] दोन्ही चित्रे शेजारी शेजारी देऊन चांगले प्रबोधन केले आहे—[3] पण आम्ही शिकणार आहोत? सौजन्य महाराष्ट्र टाइम्स 16.5.23

नव्यनव्या संकल्पना प्रत्यक्षात आणून देशातील उच्च शिक्षणाचा परीघ विस्तारण्याचे बहुमूल्य काम करणार्‍यात ज्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते ते प्राध्यापक डॉक्टर राम ताकवले काळाच्या पडद्याआड गेले आहेत. सौजन्य महाराष्ट्र टाइम्स 15.5.23

1 97 98 99 100 101 332