🙏अण्णासाहेब शिंदे– माजी शेती खात्याचे राज्यमंत्रि –द्रष्टा कृषितज्ज्ञ — लेखकाने कारकीर्दीचे मूल्य मापन करून त्यांची योग्य ती दखल घ्यावी असे सुचवलेले आहे– त्यांच्या कामाची पद्धत– स्पृहणीय होती असे एकंदरीत मत होतेय– सौजन्य महाराष्ट्र टाइम्स 22.1.23

🙏सी रामचंद्र–[1] ते त्याकाळी सर्वात जास्त मानधन 1 लाख घेत होते जे दिलीपकुमार देखील घेत नव्हते [2] त्या काळात fastest composer म्हणुन प्रसिद्ध होते व ही बाब खुद्द नौशाद यांनी मान्य केली होती [3] लेख संग्रही ठेवण्यासारखा — सौजन्य सप्तरंग सकाळ 25.6.23

‘ आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना ‘ –अशा अनेक ग्रंथ संपदाचे लेखक–महंत बाभूळगावकर शास्त्री म्हणतात–वारकरी संप्रदाय हे माझे माहेर तर महानुभाव सासर– संपूर्ण लेख वाचनीय–सौजन्य सकाळ 26.6.23

🙏वृद्ध स्त्रीयांना किती त्रास होत आहे याबाबत HELPAGE INDIA च्या रिपोर्ट वर आधारित हे छोटेसे संपादकीय आहे- [2] सार असे नाही म्हणता येणार पण एक अर्थ असा निघतोय की सध्याच्या पिढीला वेगवेगळ्या कारणानी नैराश्य येतेय व त्यातून क्रौर्य निर्माण होतेय व असे क्रौर्य नेहमीच अधिक दाहक आणि अविचारी असते [ पाहणीतून काढलेला निष्कर्ष] –सौजन्य महाराष्ट्र टाइम्स 16.6.23

1 100 101 102 103 104 338