
Complaints registered on National Cyber Crime Reporter Portal fell from 123672 in 2024 to 58249 in 2025. [2] Number stood at 16377 for the period ending 30.06.2026 – Courtesy BS

आपल्या व्यवसायात आणि व्यक्तिगत जीवनामध्ये वेगवेगळी आव्हाने उभी रहात असतात. त्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्याला आपले चार्टर्ड अकाउंटन्ट — वकील यांची मदत मिळत असतेच पण या संकेतस्थळावरून तुम्हाला नवनवीन बातम्या / घडामोडी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्या बातम्यांचा / माहितीचा कदाचित तुम्हाला उपयोग होऊ शकतो. –[२] ह्या संकेतस्थळामध्ये — काय सुधारणा करता येईल या बाबतच्या सूचनांचे स्वागतच आहे -[३] महत्वाचे — हे संकेतस्थळ वापरण्यासाठी कोणतीही फी नाही — तसेच कोणत्याही तऱ्हेने वा कोणत्याही पद्धतीने अर्थार्जन हा विषयच नाही हे समजून घ्यावे अशी विनंती आहे.
