अमेरिकेतील अनेक नागरिकांनी आपले काम सोपे करण्यासाठी एआय एजंटना  काम दिले आहे त्यामुळे बॅंकाना भेडसावणारी समस्या–[1]  खाते प्रत्यक्ष व्यक्ती हाताळत आहे की एआय हे ओळखणे कठीण झाले आहे [2] हे एजंट ग्राहकांच्या सूचनेव्यतिरिक्त काम करताना आढळलेले आहेत — [3] बातमी मधील ईतर मजकूर इंटरेस्टिंग आहे– बातमी सौजन्य महाराष्ट्र टाइम्स

Leave a Reply