
आपण हा लेख वाचल्यावर समाजासाठी काहीतरी करू शकतो/ करावे असे नक्की वाटेल [2] श्री विद्याधर जोशी–या बँकेतून निवृत्त झालेल्या पण समाजसेवा करण्यासाठी ज्यांनी ” वृद्धांची काळजी ” हे क्षेत्र निवडले त्यांच्या [ आणि ईतर अनेक समाजसेवी बद्दल] आलेला लेख 15.08.26 चा आहे [3] श्वास घ्यावा ईतक्या सहजपणे ते ह्या कामात गढून गेले आहेत [मी हा लेख संग्रही ठेवला आहे — मधून मधून वाचत असतो आणि प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करत असतो] — लेख सौजन्य लोकसत्ता
