माझे मत–योजना बरीच जुनी आहे — चांगली पण आहे पण वेगवेगळ्या कारणामुळे फार ज्येष्ठांनी त्याचा फायदा घेतला आहे असे दिसत नाही. [2] एक कारण व्याजदर हा इश्यू आहे [3] दुसरे कारण बॅंका ही योजना फार पॉप्युलर करण्यात यशस्वी होऊ शकल्या नाहीत. [4] तिसरे कारण [ not too friendly] कर्ज प्रक्रिया  आणि मृत्यू नंतर वारसांना काय ऑप्शन आहेत हे तितकेसे समजले गेले नाही — लेख सौजन्य महाराष्ट्र टाइम्स

Leave a Reply