*******सुजाता रायकर यांच्याबद्दल लोकसत्ता मध्ये ” लोकसत्ता दुर्गा ” या सदरात आलेली माहिती –[१] आज देशात सुमारे पाच कोटी लोक ” थॅलेसेमिया मायनर ” आहेत आणि एक ते दीड कोटी ” थॅलेसेमिया मेजर ” आहेत . यात दरवर्षी सुमारे १५००० बालकांची भर पडते. [२] गुजरातमधून ” कॉम्पुटर सायन्स अँड अँप्लिकेशन्स ” मध्ये पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर लग्न होऊन सुजाता मुंबईत आल्या आणि २००८ पासून त्यांनी अशा बालरुग्णांसाठी काम करण्यास सुरुवात केली [३] सुजाता आज तब्बल २८० बालरुग्णांच्या आई आहेत. -त्यांच्यासाठी त्या आई आहेतच –संपूर्ण आयुष्यभर औषध उपचाराची जबाबदारी घेतातच पण प्रसंगी शाळेची फी –महिन्याचा शिधा –त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे अशा सगळ्याच गोष्टी त्या पार पाडतात. [४] या आजाराबद्दल जागृती निर्माण करण्याचे काम त्या अविरतपणे करत आहेत. -त्यांनी गेल्या १८ वर्षात ३० लाखाहून अधिक लोकांना शिक्षित केले आहे. [ ५] त्यांचा सत्कार महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल श्री रमेश बैस — प्रसिद्ध समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते झाला आहे.– बातमी सौजन्य लोकसत्ता

सुजाता रायकर यांच्याबद्दल लोकसत्ता मध्ये ” लोकसत्ता दुर्गा ” या सदरात आलेली माहिती –[१] आज देशात सुमारे पाच कोटी लोक ” थॅलेसेमिया मायनर ” आहेत आणि एक ते दीड कोटी ” थॅलेसेमिया मेजर ” आहेत . यात दरवर्षी सुमारे १५००० बालकांची भर पडते. [२] गुजरातमधून ” कॉम्पुटर सायन्स अँड अँप्लिकेशन्स ” मध्ये पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर लग्न होऊन सुजाता मुंबईत आल्या आणि २००८ पासून त्यांनी अशा बालरुग्णांसाठी काम करण्यास सुरुवात केली [३] सुजाता आज तब्बल २८० बालरुग्णांच्या आई आहेत. -त्यांच्यासाठी त्या आई आहेतच –संपूर्ण आयुष्यभर औषध उपचाराची जबाबदारी घेतातच पण प्रसंगी शाळेची फी –महिन्याचा शिधा –त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे अशा सगळ्याच गोष्टी त्या पार पाडतात. [४] या आजाराबद्दल जागृती निर्माण करण्याचे काम त्या अविरतपणे करत आहेत. -त्यांनी गेल्या १८ वर्षात ३० लाखाहून अधिक लोकांना शिक्षित केले आहे. [ ५] त्यांचा सत्कार महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल श्री रमेश बैस — प्रसिद्ध समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते झाला आहे.– बातमी सौजन्य लोकसत्ता

Share this:

Post navigation

Previous Post: Observations and suggestions from Chief Economist RBL Bank [1] last 12 months –India’s annual merchandise imports $830 billion and exports $476 billion [2] Forward book as of August swelled to $200 billion– very premise of currency depreciation to be contained via FCNR has been short lived [3] Why RBI stopped at 25 when perhaps 50 bps was needed ? Was it because transmission could be slow — because of huge unabsorbed liquidity? Article Courtesy BusinessLine

Leave a Reply

Add your name

Click category to get to the desired news items

Click category to get to the desired news items Select Category Aadhar–Pan  (304) AI  (227) Amended Labour Laws  (40) Arbitration  (28) ART  (6,789) Book  (125) Budget  (1,940) Companies to watch for  (90) Company Specific News  (1,331) Deep Fake  (14) Demonetization  (325) Digital Comp Act  (7) Digital India Act  (8) DPDP  (387) Economic Survey  (183) Economy  (11,771) Educate Yourself  (21)    Economy  (3)    Income Tax  (13)    Legal  (5) EXIM  (2,026) Five Star  (1,543) FRDA  (61) GST  (3,803)    SC JUDGEMENTS  (6) GST-Disputes  (93) Hsg Society  (383) IBC-IBBI  (29) IBC-SEBI  (4,531) Income Tax  (3,447) Income Tax Cases  (460) Industry  (1,896) Insurance  (954) Latest Posts  (1,720) Legal  (4,319)    RERA  (15) Merits back reference  (874) MPC  (947) MSME-Startup  (3,803) New Income Tax Draft  (1) News of interest  (13,623) ONDC  (38) One Star  (280) RBI–Banks  (7,381) Self Education  (304) Service Tax  (221) Seven Star  (1,498) Study  (2,663) Three Star  (931) Unread  (4,357) October 2026MTWTFSS 12345678910111213141516171819202122232425262728293031 « Sep

Blog Stats

  • 230,083 hits

October 2026MTWTFSS 12345678910111213141516171819202122232425262728293031 « Sep

Categories

Blog at WordPress.com.

aniltikotekar4sme.com

आपण सर्वच जण कोणत्या ना कोणत्या अडचणीतून जात असतो — मग तो विषय आयकर असो वा जीएसटी वा आपल्याला बँकेकडून मिळणाऱ्या सुविधा बाबत असो. एव्हढेच नव्हे तर आपण आपल्या आरोग्य विमा पॉलिसी बाबतही चाचपडत असतो. पॉलिसी तर असते पण त्या पॉलिसीचा काय उपयोग असे वाटण्याचा प्रसंग येतो. तसेच आपल्याला माल व्यवस्थित मिळाला नाही –तर मग काय करायचे — थोडक्यात काय आपण असहाय असतो. काहींना काही उपचाराची दिशा समजली तर खूप उपयोग होऊ शकतो. त्या दिशेने हा एक प्रयत्न — विनंती — या संकेतस्थळावर जे काही सांगितले गेले आहे त्याचा हेतू आपणास पुढे काय करायचे याबाबतचे मार्गदर्शन आहे. प्रत्यक्ष कारवाई करण्याच्या दिशेने पाऊल उचलण्याआधी आपण आपले वकील किंवा त्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे सल्ला घ्यावी ही विनंती.Menu

सुजाता रायकर यांच्याबद्दल लोकसत्ता मध्ये ” लोकसत्ता दुर्गा ” या सदरात आलेली माहिती –[१] आज देशात सुमारे पाच कोटी लोक ” थॅलेसेमिया मायनर ” आहेत आणि एक ते दीड कोटी ” थॅलेसेमिया मेजर ” आहेत . यात दरवर्षी सुमारे १५००० बालकांची भर पडते. [२] गुजरातमधून ” कॉम्पुटर सायन्स अँड अँप्लिकेशन्स ” मध्ये पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर लग्न होऊन सुजाता मुंबईत आल्या आणि २००८ पासून त्यांनी अशा बालरुग्णांसाठी काम करण्यास सुरुवात केली [३] सुजाता आज तब्बल २८० बालरुग्णांच्या आई आहेत. -त्यांच्यासाठी त्या आई आहेतच –संपूर्ण आयुष्यभर औषध उपचाराची जबाबदारी घेतातच पण प्रसंगी शाळेची फी –महिन्याचा शिधा –त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे अशा सगळ्याच गोष्टी त्या पार पाडतात. [४] या आजाराबद्दल जागृती निर्माण करण्याचे काम त्या अविरतपणे करत आहेत. -त्यांनी गेल्या १८ वर्षात ३० लाखाहून अधिक लोकांना शिक्षित केले आहे. [ ५] त्यांचा सत्कार महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल श्री रमेश बैस — प्रसिद्ध समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते झाला आहे.– बातमी सौजन्य लोकसत्ता

Anil R Tikotekar ART Leave a comment