
अर्थतज्ज्ञ श्री वाडीलाल डगली यांचे काम किती मोठे होते याची माहिती — आजच्या लोकसत्तामधील- संपादक श्री गिरीश कुबेर यांच्या लेखामुळे मिळाली –[२] माजी पंतप्रधान श्री मनमोहन सिंग यांनी त्यांच्यावर लेख लिहून मनमोकळेपणाने आर्थिक सुधारणांचे श्रेय त्यांना दिले [३] अर्थसाक्षरतेचा प्रसार— निवृत्तीनंतर — कसा केला हे समजून घेण्यासाठी लेख अवश्य वाचावा –वेळ कमी असल्यास अधोरेखित केलेला भाग वाचावा अशी विनंती — लेख सौजन्य लोकसत्ता
