दोन्ही बातम्या म्हटल्या तर खेदजनक आहेत — पण एक महिला ऑफिसर इतके चांगले काम करू शकते हे नक्कीच स्पृहणीय आहे. दिव्या मित्तल या आधी इंग्लंड मध्ये काम करत होत्या –त्यांचे पती देखील तेव्हढेच शिकलेले आणि तेही इंग्लंड मध्येच कामाला होते. पण दोघांनीही भारताची सेवा करायची असे ठरवून भारतात आले — व सेवेत दाखल झाले –दोन्ही बातम्या सविस्तर वाचाव्या अशा — बातमी सौजन्य लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स

Leave a Reply