अजूनही आपण डबल स्टॅंडर्ड लावत जगतोय — आपण मरेपर्यंत ही सवय जात नाही आणि आपण –असे वागण्याच्या नादात — किती अन्याय करतोय याची जरासुद्धा खंत वाटत नाही –हे दुर्देव — [२] हा लेख केवळ वाचनीय नाही तर आपल्या सवयी बदलायला लावणारा आहे. — सौजन्य लोकसत्ता

Leave a Reply