
प्रवासा दरम्यान —[१] पर्सनल हॉट स्पॉट वापरावा [२] पासवर्ड चोरी झाल्यास तुम्हाला वाचवेल Multi Factor Authentication [ MFA ] [३] वाय फाय ऑटो कनेक्ट बंद ठेवावा [4]लेखातील सर्वच बाबी आत्मसात करणे लाभदायक पण कमीत वरील तीन सूचना तरी पाळाव्या असे वाटते — सौजन्य महाराष्ट्र टाइम्सलेखातील
