एकूण वाहने ३०.४८ कोटी -त्यापैकी १६.५४ कोटी वाहनाकडे वैध विमा नाही. [२] थर्ड पार्टी विमा हेतू केवळ संरक्षण मिळणे एव्हढाच नसून तर त्यांना दीर्घकाळ चालणाऱ्या कायदेशीर वादापासून संरक्षण देणे हादेखील आहे. — बातमी सौजन्य महाराष्ट्र टाइम्स

Leave a Reply