लिव्हिंग विल– नोंदणी आणि जतन करण्यासाठी औपचारिक [ फॉर्मल ] यंत्रणा उभी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे [2] महायुएलबी [ https://mahaulb.in/MahaULB/index ] [3] ऑनलाईन नोंदणी– पडताळणी आणि सुरक्षित इलेक्ट्रॉनिक जतनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे– बातमी सौजन्य सकाळ

Leave a Reply