
24 जूनच्या रात्री मुंबईत लोकल मध्ये दार लावण्याच्या किरकोळ कारणांवरून खून झाला — या घटनेवर व्यक्त होताना मुंबई उच्च न्यायालयाच्या [निवृत्त] न्यायमूर्ती मृदुला भाटकर काय म्हणतात ते अतिशय पटते– लेख श्री निरंजन मेढेकर यांनी लिहिला आहे जो 4.7.26 च्या लोकसत्ता चतुरंग मध्ये आला आहे — संपूर्ण लेख समाजाला अंतर्मुख करायला लावतो आहे हे निश्चित–
