
सायबर गुन्हे–पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पुढाकाराने त्या विभागातील प्रत्येक पोलीस ठाण्यात एक अधिकारी आणि तीन अंमलदार यांचे पथक सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत कार्यरत राहणार आहे [2] फसवणुकीच्या रकमेचा विनियोग ज्या खात्यातून होत असेल ती खाती गोठवणे शक्य व्हावे म्हणून ” जीआरएम पोर्टल ” चा वापर करणार आहे. — बातमी सौजन्य महाराष्ट्र टाइम्स
