
महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प [1] विकासदर 7.9% — याबाबत देशात आघाडीवर [2] पुढील मार्गक्रमणा कशी करणार तर — चार स्तंभ जे फार महत्त्वाचेआहेत–[a] प्रगतीशील–[b] शाश्वत– [c] सर्वसमावेशक–[d] सुशासन– बातमी सौजन्य अग्रलेख महाराष्ट्र टाइम्स

आपल्या व्यवसायात आणि व्यक्तिगत जीवनामध्ये वेगवेगळी आव्हाने उभी रहात असतात. त्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्याला आपले चार्टर्ड अकाउंटन्ट — वकील यांची मदत मिळत असतेच पण या संकेतस्थळावरून तुम्हाला नवनवीन बातम्या / घडामोडी सांगण्याचा प्रयत्न करत आहे त्या बातम्यांचा / माहितीचा कदाचित तुम्हाला उपयोग होऊ शकतो. –[२] ह्या संकेतस्थळामध्ये — काय सुधारणा करता येईल या बाबतच्या सूचनांचे स्वागतच आहे -[३] हे संकेतस्थळ सुरु करण्यामागील माझा हेतू काय आहे — हे समजण्यासाठी –कृपया कॉन्टॅक्ट मधील माहिती वाचावी
