
Part time bike taxi drivers–Beyond 9-5 job [1] Indian cities have the potential to provide livelihood to 5.4 million bike drivers by 2030 [2] bike taxi market went up from 141 million rides in 2019 to 318 million in 2023 — Courtesy Business Standard

आपल्या व्यवसायात आणि व्यक्तिगत जीवनामध्ये वेगवेगळी आव्हाने उभी रहात असतात. त्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्याला आपले चार्टर्ड अकाउंटन्ट — वकील यांची मदत मिळत असतेच पण या संकेतस्थळावरून तुम्हाला नवनवीन बातम्या / घडामोडी सांगण्याचा प्रयत्न करत आहे त्या बातम्यांचा / माहितीचा कदाचित तुम्हाला उपयोग होऊ शकतो. –[२] ह्या संकेतस्थळामध्ये — काय सुधारणा करता येईल या बाबतच्या सूचनांचे स्वागतच आहे -[३] हे संकेतस्थळ सुरु करण्यामागील माझा हेतू काय आहे — हे समजण्यासाठी –कृपया कॉन्टॅक्ट मधील माहिती वाचावी
