आरोग्य यंत्रणा–विषय अति महत्त्वाचा आहे –समस्या बर्‍याच आहेत परंतु डॉक्टर उपलब्ध होण्यासाठी वैद्यकीय शिक्षण तुलनेत स्वस्त होऊ शकेल का/ एमबीबीएस च्या आधीची एखादी पदवी असलेली डॉक्टर्स निर्माण करता येतील का याचा विचार होणे गरजेचे आहे हे पटते–सौजन्य लोकसत्ता

Leave a Reply