महिला तिकीट तपासनीस—पुणे विभाग—विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉक्टर रामदास भिसे यांचा आगळा वेगळा निर्णय–तीन महिलांना उत्तुंग यश मिळाले –मनीषा चाकणे यांनी मागील आर्थिक वर्षात तब्बल 97 लाख दंड वसूल केला –रुपाली माळवे [ 61 लाख] –रुपाली नाशिककर 50 लाख या दोघीही मागे नव्हत्या. — सौजन्य लोकसत्ता 31.5.23

Leave a Reply