उल्लेखनीय उल्लेख—[1] शर्मिला टागोर चे लक्ष वेधून घेण्यासाठी 7 freeze पाठविले होते. पुढे काय झाले ते वाचण्यासारखे आहे. [2] पतौडी ने शेर लिहून शर्मिला ला पाठवला होता तो कुणी लिहिला होता–? [3] by the way–संझगिरी हे माझे all time favorite लेखका पैकी आहेत.