स्वागतार्ह निकाल! -महाराष्ट्र टाइम्स

स्वागतार्ह निकाल! भारतात कोणताही विकास प्रकल्प उभा राहू लागला की, काहीजणांना त्यामुळे लक्षावधी नागरिकांची होणारी सोय दिसत नाही. त्यांचे कमी होणारे काबाडकष्ट जाणवत नाहीत. त्यांना