आभासी विकासाचे वास्तव? | लोकसत्ता

भारताच्या विकासाचा वेग मोजण्याची पद्धतच चुकली काय असा प्रश्न माजी अर्थसल्लागारांनी उपस्थित करणे गंभीर आहे.. ‘लोकशाहीचे प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे जुन्याचा आढावा घेऊन नवीन काही तरी