politics of economy | अर्थकारणाचे राजकारण – Maharashtra Times

अर्थकारणाचे राजकारण बँकांच्या बुडित कर्जांबाबत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केलेल्या विवेचनावरून चाललेली राजकीय चिखलफेक दुर्दैवी आहे. कळीच्या विषयावरही कुरघोडी करण्यातच धन्यता मानण्याची ऱ्हस्वदृष्टी राजकीय