|महागाईच्या वणव्याकडे? – अग्रलेख –महाराष्ट्र टाइम्स –२६.०१.२०१८

पेट्रोल आणि डिझेलच्या दररोज वाढत चाललेल्या दरांनी आतापर्यंतचा उच्चांक गाठल्यानंतर त्याच्या संभाव्य परिणामांची चर्चा सुरू झाली आहे. देशातील पेट्रोल आणि डिझेलचे भाव केवळ आर्थिक कक्षेपुरते