जीसटी च्या अंमलबजावणीमुळे महागाई दर २% इतका कमी होऊ शकतो– असा केंद्र सरकारचा अंदाज आहे. सविस्तर माहितीसाठी इकॉनॉमिक टाइम्स मधील बातमी वाचावी.

  1. केंद्र सरकार —–जीसटी  बाबत ग्राहकांना प्रशिक्षित करणार आहे–त्यासाठी मोठ्या प्रमाणावर  प्रयत्न होणार आहेत
  2. तसेच जीसटीच्या अंमलबजावणीमुळे भारताची अर्थ व्यवस्था सुधारणार आहे.

via GST to cut inflation by 2%, create buoyancy in economy: Hasmukh Adhia – The Economic Times

Leave a Reply