- ऑक्टोबर २०१५ मध्ये चेक चे व्यवहार ८२.९७ दशलक्ष होते.
- ऑक्टोबर २०१६ मध्ये चेक चे व्यवहार ८२.०४ दशलक्ष होते.
- परंतु नोटा बंदीनंतर चेक व्यवहार कमी होत आहेत व कॅश लेस व्यवहार वाढत आहेत.
- याचबरोबर हेही लक्षात ठेवले पाहिजे की जगातील cyber attack होणाऱ्या देशामध्ये भारताचा नंबर ५ वा आहे.
- assocham च्या अहवालाप्रमाणे mobile fraud केसेस मध्ये ६५% वाढ होण्याची शक्यता आहे.
- सविस्तर माहितीसाठी The Economic Times मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे