Asian.Development Bank चे मुख्य अधिकारी म्हणत की भारताची प्रगती आता अधिक वेगाने होईल याची मुख्य करणे दोन –एक bankruptacy कायदा व दुसरा GST चा कायदा .
वरील दोन्ही मुळे व्यवसायासाठी पोषक वातावरण निर्माण होईल
सविस्तर माहितीसाठी The Economic Times मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे