यातील महत्त्वाचे– माझ्या दृष्टीने—ह्या तरतुदी कधी लागु होतील याचे मार्गदर्शन महत्त्वाचे. या लेखात तरतुदी प्रमाणे–जर मृतसभासदांचेवारसदार मिळकतीवर हक्क सांगत असतील तर लागु होत असावेत [2] जर नॉमिनेशन असेल तर सोसायटीची जबाबदारी काय असावी? याबाबत देखील मार्गदर्शन desirable आहे. सौजन्य महाराष्ट्र टाइम्स

उल्लेखनीय उल्लेख—[1] शर्मिला टागोर चे लक्ष वेधून घेण्यासाठी 7 freeze पाठविले होते. पुढे काय झाले ते वाचण्यासारखे आहे. [2] पतौडी ने शेर लिहून शर्मिला ला पाठवला होता तो कुणी लिहिला होता–? [3] by the way–संझगिरी हे माझे all time favorite लेखका पैकी आहेत.

1 724 725 726 727 728 2,323