👍👍👍👍👍Section 107 of CGST Act impliedly excluded application of Limitation Act

https://taxguru.in/goods-and-service-tax/section-107-cgst-act-impliedly-excluded-application-limitation-act.html Clipped from: https://taxguru.in/goods-and-service-tax/section-107-cgst-act-impliedly-excluded-application-limitation-act.html Penuel Nexus Pvt Ltd Vs Additional Commissioner Headquarters (Appeals) (Kerala High Court) Kerala High Court held that provisions of section 107 of

🙏सी रामचंद्र–[1] ते त्याकाळी सर्वात जास्त मानधन 1 लाख घेत होते जे दिलीपकुमार देखील घेत नव्हते [2] त्या काळात fastest composer म्हणुन प्रसिद्ध होते व ही बाब खुद्द नौशाद यांनी मान्य केली होती [3] लेख संग्रही ठेवण्यासारखा — सौजन्य सप्तरंग सकाळ 25.6.23

🙏लघुउद्योगा वरील लघु लेख! लेखक डॉक्टर ललितागौरी कुलकर्णी –[1] लघु उद्योजकांनी काय करायला पाहिजे हे चांगल्या तर्‍हेने समजावुन सांगितले आहे. [2] तसेच लघुउद्योगांना त्यांनी त्यांचा उद्योग ही IPL नसून टेस्ट मॅच आहे–आयुष्यभर चालू राहणारी–तसेच खरी जीत ही मॅच खेळत राहण्यातच आहे , हे देखील समजावून सांगितले आहे. [3] पण प्रेक्षकांचा पाठिंबा देखील आवश्यक आहे हे देखील सांगितले आहे. — सौजन्य सकाळ 27.6.23

1 618 619 620 621 622 2,336