Category: News of interest
वाचकांना माझ्या दृष्टीने महत्वाच्या वाटणाऱ्या बातम्या देण्याचा प्रयत्न केला आहे –ज्या source मधून ह्या बातम्याचे विवरण केले आहे त्या त्या source चे नाव व लिंक दिली आहे. ही लिंक क्लिक केल्यानंतर वाचकांना मूळ source मधील बातमी सविस्तर पणे वाचता येईल. तसेच नंतरही कधीही या बातम्या वाचता येतील त्यासाठी search option किंवा calender चा पर्याय निवडून बातमी वाचता येईल –उद्देश सर्वच बातम्या –रोजच –सविस्तर वाचणे कधी कधी शक्य नसते अशा वेळेस नंतर देखील अशा महत्वाच्या बातम्या वाचता याव्यात–असा उद्देश आहे. — डिसेंबर २०१६ च्या आधीच्या अशा तऱ्हेच्या Latest Post या category खाली दिल्या आहेत. —ही website कोणत्याही आर्थिक मोबदला मिळावा म्हणून सुरु केलेली नाही. तसेच सर्व प्रयत्न परिपूर्ण आहेत असाही दावा नाही. पण काही तरी उपयोगी करून दाखवण्याचा मात्र उद्देश जरूर आहे. सुधारणा सुचवून वाचकांनी माझ्या प्रयत्नात सामील व्हावे अशी विनंती आहे–