आधार उपयोगीच व आवश्यकच परंतु सध्या ज्यांनी ते काढले नाही त्यांना सक्ती नाही –घटनापिठाचा निर्णय लागत नाही तोपर्यंत pan चालणार —सविस्तर माहितीसाठी Financial Express मधील बातमी वाचावी.

कलम १३९  अ अ  –IT Act वैध ठरवले गेले आहे.  त्यामुळे ज्यांनी आधार क्रमांक घेतला आहे त्यांना त्याचा IT Return मध्ये उल्लेख करावाच लागेल. ज्यांना

सुप्रीम कोर्टाचे म्हणणे आहे की आधार मुळे भ्रष्टाचार कमी होईल–तसेच काळा पैसा कमी होईल. . —सविस्तर माहितीसाठी इकॉनॉमिक टाइम्स मधील बातमी वाचावी.

बनावट  पॅन हुडकण्यासाठी  आधार हे योग्य हत्यार आहे. सरकारी सूत्रानुसार एकंदर व्यक्तिगत बनावट   पॅन ची संख्या १०.५२ लाख एवढी प्रचंड आहे. एकूण संख्या ११.३५ लाख

1 13 14 15