👌प्राप्तिकर विवरण पत्रक भरणारे वाढले तसेच 2012-13 च्या तुलनेत [1.1 लाख कोटी] कराची रक्कम चौपट होऊन 4.3 लाख कोटी रुपये झाली [2] प्रगत देशामध्ये कर भरणारे अमेरिका 50% + ब्रिटन 60% – जर्मनी 61% तर फ्रान्स 78% आहे तर भारतात 6% [ ढोबळ मानाने] सौजन्य महाराष्ट्र टाइम्स

1 … 534 535 536 537 538 … 2,421