केंद्र सरकारने व्यवसाय करणे सहज शक्य व्हावे यासाठी काय केले आहे ? सविस्तर माहितीसाठी इकॉनॉमिक टाइम्स मधील बातमी वाचावी.

एकूण ७००० सुधारणा केल्या आहेत त्यातील महत्वाची पावले अर्ज निकाली काढण्यासातीची मुदत स्वरक्षण खात्यासाठीच्या काही  साहित्यासाठी परवान्यासाठीची गरज नसणे आयात निर्यात व्यापारासाठी लागणारी कागदपत्राची संख्या

वस्तू व सेवाकर अंमलबजवणीतील येणाऱ्या अडचणी — –विशेषतः लघु उद्योजकांना — सविस्तर माहितीसाठी इकॉनॉमिक टाइम्स मधील बातमी वाचावी

Various sources have revealed that a large chunk of SME business owners have not yet come onboard; and, experts suspect the cost of complying with

डीलर्स माल खरेदी का करत नाहीयेत –वस्तू व सेवा कर अंतर्गत कराचे दर काय ठरणार आहेत तसेच इतरही काही प्रश्न आहेत –हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत अनिश्चित परिस्थिती राहणार आहे

Excise collections may take a hit as dealers are refraining from purchasing goods from manufacturers as they are not sure about tax credits and rates

अबकारी कर –जर कारखाना बंद पडला तर तुम्हांला CENVAT क्रेडीट परत मिळणार नाही — सविस्तर माहितीसाठी Business Standard मधील बातमी वाचावी.

No provision for refund of unused Cenvat credit if factory closes’ via ‘No provision for refund of unused Cenvat credit if factory closes’ | Business

पगारदार व्यक्ती सोडून इतरांना आयकर विभागाकडे ३१ मे पर्यंत २०१६-२०१७ साठीच्या आर्थिक वर्षाचे विवरण दाखल करावयाचे आहे. सविस्तर माहितीसाठी वाचा इकॉनॉमिक टाइम्स मध्ये आलेली बातमी

“Many are not fully aware of the new requirement. Under the modified rules, the earlier requirement of filing annual information return (AIR) has now been

1 2,354 2,355 2,356 2,357 2,358 2,368