भारतीय भाषातून online पेमेंट करण्याऱ्या ग्राहकांची संख्या ४.७ कोटी आहे . ही संख्या १७.५ कोटी इतपर्यंत जाईल असा अंदाज आहे . ४.७ कोटी पैकी हिंदी भाषेचा उपयोग online पेमेंट साठी करणाऱ्यांचा सहभाग ५०% इतका आहे.

सविस्तर माहितीसाठी  Financial Express  मधील बातमी वाचावी अशी विनंती आहे  

1 2,303 2,304 2,305 2,306 2,307 2,308