भारताचे अर्थ मंत्री श्री जेटली यांच्या मतानुसार GST च्या ठरलेल्या दरात फार आश्चर्य कारक बदल होणार नाहीत . चार स्लब असतील ५%–१२% –१८% व २८%

सविस्तर माहितीसाठी  The Economic Times   मध्ये आलेली बातमी वाचावी अशी विनंती आहे  

शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर लावावा का ? श्रीमंत शेतकरी व गरीब शेतकरी यामध्ये –कर लावावा का नाही —याचा विचार करताना भेदभाव करावा की नाही –याबाबतचे Chief Economic Adviser यांचे मत –Business Standard

सविस्तर बातमीसाठी    Business Standard    मध्ये आलेली बातमी वाचावी ही विनंती  

शेतीची उप्तपादन क्षमता वाढण्य्साठी सामुदायिक शेतीचा अवलंब करावा का –याबाबत महाष्ट्राच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय म्हणत आहेत ? –कृपया The Financial Express मधील बातमी

सविस्तर माहितीसाठी   The Financial Express     मधील बातमी वाचावी

1 1,693 1,694 1,695 1,696 1,697 1,702