आताच्या घडीचा अति महत्त्वाचा विषय [2] तपास होत असताना त्याचा कुणा कुणाला आणि का त्रास होत आहे हे या लेखामुळे समजते आहे [3] सर्व बाजू अति विचारपूर्वक मांडल्या आहेत[4] आपल्या सारख्या नागरिकांच्या  काय जबाबदार्‍या असू शकतात तेही सांगितले आहे [5] फक्त सरकारवर अवलंबून राहून चालणार नाही हे देखील पटवून सांगण्याचा प्रयत्न केला आहे [6] सवडीने का होईना संपूर्ण लेख वाचावा अशी विनंती आहे [7] हा लेख श्री रथ  — जे पूर्वी रिझर्व्ह बॅंके मध्ये होते–यांनी लिहिला आहे लेख लिहिण्यासाठी श्री शर्मा यांनी त्यांना मदत केली आहे– सौजन्य BusinessLine

Leave a Reply