
श्री दीपक करंजीकर — अर्थ आणि आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक– म्हणतात ” इराण शरण जाणार नाही [2] भारताला कुणा एकाची बाजू घेणे परवडणारे नाही [3] 2047 साली भारत दुसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असेल– चीन पहिल्या क्रमांकाची तर अमेरिका तिसर्या क्रमांकाची– बातमी सौजन्य महाराष्ट्र टाइम्स–
