फ्लॅट विकताना सोसायटीची परवानगी [NOC] आवश्यक आहे का? [2] उपविधी 38D नुसार तशी परवानगी देणे सोसायटीवर बंधनकारक आहे [3] पण 154[B7] मध्ये असे स्पष्ट म्हटले आहे की सोसायटीची देणी दिल्याशिवाय फ्लॅट मधील कोणताही हक्क/अधिकार यांचे हस्तांतरण प्रभावी होणार नाही– सौजन्य महाराष्ट्र टाइम्स

Leave a Reply