सकाळमधील लेख उपयुक्त आहे– [2] APK FILES विषय ANDROID या ऑपरेटिंग सिस्टिम शी संबंधित आहे. iOS बाबत? [3] ॲप ची नियमित पडताळणी करावी असे सुचवलेले आहे म्हणजे काय करायचे? [4] android फोन दर तीन वर्षानी बदला असे सुचवलेले आहे. हा उपाय पटत नाही. [5] कदाचित McAfee सारखी प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी का? मी स्वतः McAfee install केले आहे. सर्व एसएमएस– सर्व ईमेल– सर्व websites चेक होत आहेत असे दिसतेय. [6] ग्रुप मधील मान्यवरांचे मार्गदर्शन मिळावे अशी विनंती आहे.

” डिजिटल माध्यामातून होणारे गुन्हे, आर्थिक फसवणूक, सायबर हल्ले यांचे प्रमाण वाढत असताना परंपरागत पद्धती आता अपुऱ्या ठरत आहेत ” डॉक्टर माशेलकर यांनी उपाय देखील सुचवला आहे– बातमी सौजन्य सकाळ

Homeowners, not housing society, must pay capital gains tax on sale of development rights to builders, rules ITAT Mumbai – The Economic Times

Clipped from: https://economictimes.indiatimes.com/wealth/legal/will/homeowners-not-housing-society-must-pay-capital-gains-tax-on-sale-of-development-rights-to-builders-rules-itat-mumbai/articleshow/125343041.cms Listen to this article in summarized format On October 27, 2025, the Income Tax Appellate Tribunal (ITAT) Mumbai ruled that short term capital gains (STCG) from transferring development

बालसाहित्य माणसाला माणूस बनवते व ते खरे साहित्य आहे– साहित्य अकादमीचे अध्यक्ष श्री माधव कौशिक [2] प्रसंग- डॉक्टर सुरेश सावंत लिखित आभाळमाया या कविता संग्रहासाठी पुरस्कार प्रदान समारंभ– बातमी सौजन्य महाराष्ट्र टाइम्स

1 11 12 13 14 15 22